शिवजयंती निमित्त न्यू व्हिजन रेनबो होमच्या ६१ मुलींना भोजन


शिवजयंती निमित्त जनसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार पेठ येथील न्यू व्हिजन रेनबो होम संस्थेतील ६१ मुलींना भोजन देण्यात आले.या प्रसंगी अध्यक्ष रितेश जगताप,सचिव अक्षय गायकवाड,खजिनदार गिरीश कुंदनगार,भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष दत्ता पोळ,भारत सरकार रोजगार हमी अधिकारी प्रशांत केडवी,न्यू व्हिजनच्या मयूरा दळवी(मॅनेजर),मनीष श्रोफ,करण वाघमारे,बाळू गायकवाड,मिलिंद गायकवाड,नितिन कांबळे,किरण कानडे,निलेश कांबळे आदी उपस्थित होते.