कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचे पंतप्रधानांचे सार्क देशांना आवाहन
नवी दिल्ली :- कोरोना विषाणूच्या साथीविरोधात लढण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या धोरणांवर चर्चा केली जाऊ शकते, असे त्यांनी सुचवले. अशा प्रकारे एकत्र येऊन सार्क राष्ट्रे जगासमोर उदाहरण ठेवू शकतात आणि निरोगी व…
Image
'कोरोना व्हायरस'ने मुक्या प्राण्यांवर केली 'करुणा' : डॉ. कल्याण गंगवाल
पुणे : जगभर सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमधून सुरु झालेला हा आजार आता भारतात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात येऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रात अनेक देव-देवतांच्या यात्रा-जत्रा भरवल्या जातात. मात्र, कोरोनाची धास्ती घेत सर्वच ठिकाणी गर्दी न करण्याचे आणि यात्रा मोठ्या प्रमाणात न करण्य…
Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा घेतला आढावा
पुणे, दि. 14 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल बी. पठानिया, लेफ्टनंट कर्नल प्रेरणा शंकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राम म्हणाले, छावणी परिसर…
Image
शीख यंग सर्कलतर्फे संतसिंग मोखा यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
शीख यंग सर्कलतर्फे शीख समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतसिंग मोखा यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला . शिवाजीनगर येथील रामगडिया बोर्डाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यामध्ये पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ , आमदार सिध्दार्थ शिरोळे , श्रीकांत शिरोळे , राजेश पांडे , हरमिं…
Image
शिवजयंती निमित्त न्यू व्हिजन रेनबो होमच्या ६१ मुलींना भोजन
शिवजयंती निमित्त जनसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार पेठ येथील न्यू व्हिजन रेनबो होम संस्थेतील ६१ मुलींना भोजन देण्यात आले.या प्रसंगी अध्यक्ष रितेश जगताप,सचिव अक्षय गायकवाड,खजिनदार गिरीश कुंदनगार,भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष दत्ता पोळ,भारत सरकार रोजगार हमी अधिकारी प्रशांत केडवी,न्यू व्हिजनच्या …
Image